🙏🏻 ग्रामपंचायत खसाळा आपले सहर्ष स्वागत करीत आहे ! 🙏🏻 ग्रामपंचायत खसाळा कडून जाहीर नोटीस / दुकान गाळे किराया ! 🌹 नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…! 🌹

आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस

वाचा :

ग्रामपंचायत खसाळा येथे २२ मे २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त, आपण जैवविविधतेचे संरक्षण आणि शाश्वत वस्तूंचा वापर करण्यासाठी सुरवात करूया. अन्नाची नासाडी कमी करूया आणि बाहेरील पदार्थ वाहून नेण्यासाठी पुन्हा वापरता येण्याजोग्या पिशव्या वापरूया असे सर्वांना सांगण्यात आले. त्यामध्ये सहभागी ग्रामपंचायत सदस्य गण, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, बचत गट महिला व गावकरी युवा वर्ग उपस्थित होते.
@आपली खसाळा ग्रामपंचायत.

********

ग्रामपंचायत खसाळा